एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

Black Panther : सह्याद्रीच्या पर्वतरांगात आढळले दुर्मिळ ब्लॅक पँथर; 'बघीरा'च्या दर्शनानं लोक भारावले

Black panther in kokan : पट्टेरी वाघांबरोबरच दुर्मीळ ब्लॅक पँथरचा अधिवास असल्याने जैवविविधतेत भर पडली आहे.

Black Panther

1/9
Black Panther In Konkan : सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आठ पट्टेरी वाघांबरोबर चार ब्लॅक पँथर या दुर्मीळ प्रजाती आतापर्यंत दिसल्याने प्राणीसंपदेच्या समृद्धतेने सह्याद्री संपन्न झाला आहे.

2/9
सिंधुदुर्गात आतापर्यंत कुडाळ जवळील गोवेरी, भैरवगड परिसर, आंबोली आणि तिलारीच्या जंगलात यापूर्वी ब्लॅक पॅंथरच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले आहेत.

3/9
पश्चिम घाटात पट्टेरी वाघांचे अस्तित्वही आढळले आहे. सिंधुदुर्गातील आंबोली जवळील हिरण्यकेशी येथे यापूर्वी पट्टेरी वाघ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

4/9
पट्टेरी वाघांबरोबरच दुर्मीळ ब्लॅक पँथरचा अधिवास असल्याने जैवविविधतेत भर पडली आहे. हा ब्लॅक पॅंथर ताडोबा राष्ट्रीय उद्यान, सिंधुदुर्गात तिलारी, आंबोली यासारख्या घनदाट जंगलात सापडतो.

5/9
मात्र, गोवेरीसारख्या कमी जंगलाच्या ठिकाणी मिळालेल्या ब्लॅक पँथरमुळे जिल्ह्यात अशा दुर्मीळ वन्य प्राण्यांसाठी सुरक्षित आणि पोषक वातावरण असून जिल्ह्यातील जैवविविधता वैभवशाली असल्याचे समोर झाले आहे.

6/9
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात वाघासोबत ब्लॅक पॅंथरच अस्तित्व या अगोदर अधोरेखित झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जैवविविधतेत भर पडून ब्लॅक पॅंथरच आणि वाघाचं संवर्धन होत असतानाच त्यांची संख्या वाढते ही एक महत्त्वाची पर्यावरणातील बाब आहे.

7/9
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काळा बिबटचा आढळ असल्याचं स्पष्ट झालं आहे. ब्लॅक पॅंथर किंवा काळा बिबट्या कोणतीही वेगळ्या प्रकारची प्रजाती नसून ती नेहमी आपल्याला आढळणाऱ्या एक बिबट्याची प्रजाती आहे. त्यामध्ये उपयोगी परिवर्तन होऊन तो काळ्या बिबट्या होतो.

8/9
पर्यटन वाढीसाठी याचा उपयोग होत असल्याचं अनेक ठिकाणी दिसून आले आहे. काळा बिबट्या हा सदाहरित जंगलात आढळतो. कोकणातील जंगल काळ्या बिबट्याला अर्थात ब्लॅक पँथरला उपयुक्त असल्याने याचा अधिवास कोकणातील जंगलात आढळतो.

9/9
2014 च्या गणनेनुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन वाघ आढळल्याच्या नोंदी आहेत. पर्यावरण, वन्यजीव अभ्यासकांच्या मते ही संख्या आठ असल्याचे सांगितले जात आहे. तर आतापर्यंत चार ब्लॅक पॅथरचं अतित्व आढळलं आहे. त्यामुळे कोकणातील सह्याद्रीच्या पट्ट्यातील जंगल खऱ्या अर्थाने समृद्ध झालं असं म्हणता येईल.

बातम्या फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार

मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा

Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?

ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sarita Kaushik : दिल्ली स्फोटावर एबीपी माझाची संपादकीय भूमिका काय?
Zero Hour Atul Bhatkhalkar: बेशरमपणाचं वक्तव्य...मोदींवर टीका करणाऱ्या काँग्रेसवर भातखळकर संतापले
Zero Hour Lt Col Satish Dhage : देशात 6 महिन्यांत 2 हल्ले,नेमकं कारण काय?
Zero Hour Atul Londhe : देशाच्या सुरक्षेवरुन प्रश्न उपस्थित केल्यास वाईट वाटण्याचं कारण काय?
Zero Hour Atul Bhatkhalkar : दिल्लीतील बॉम्बस्फोट सरकारचं अपयश, पण विरोधकांसारखं राजकारण करणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार

Palitana : गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
Arun Gujrati: 40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
Embed widget