एक्स्प्लोर
Balasaheb Thackeray Jayanti : सिंधुदुर्गात बाळासाहेबांना अनोखी मानवंदना, निवती समुद्रकिनारी 20 फुटांचं वाळू शिल्प
Balasaheb Thackeray Jayanti सिंधुदुर्गात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली आहे. वेंगुर्ल्यातील निवती समुद्रकिनारी बाळासाहेबांचं 20 फूट आकाराचे शिल्प साकारलं आहे.
Balasaheb Thackeray Sand Sculpture
1/9

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली आहे.
2/9

रविराज चिपकर कलाकाराने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतनिमित्त आगळ्यावेगळ्या कलाशैलीतून त्यांना मानवंदना दिली आहे.
Published at : 23 Jan 2023 10:08 AM (IST)
आणखी पाहा























