एक्स्प्लोर
Koyna Dam: कोयना धरणात गेल्या 24 तासात एक टीएमसीने वाढ
Satara Rain Update: सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी सकाळपर्यंत 24 तासामध्ये नवजामध्ये सर्वाधिक 133 मिलीमीटरची नोंद झाली.

Koyna Dam
1/10

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे.
2/10

सोमवारी सकाळपर्यंत 24 तासामध्ये नवजामध्ये सर्वाधिक 133 मिलीमीटरची नोंद झाली.
3/10

त्याचबरोबर गेल्या 24 तासांत कोयना धरणात एक टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.
4/10

तसेच प्रमुख धरणातही पाण्याची आवक वाढत आहे.
5/10

जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात मागील तीन आठवड्यांपासून पाऊस पडत आहे.
6/10

शनिवारपासून पश्चिम भागात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे.
7/10

सोमवारी सकाळपर्यंत 24 तासांत कोयनानगर येथे 63 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
8/10

कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर, कोयना, नवजासह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात चांगला पाऊस झाला आहे.
9/10

एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला 1072 मिलीमीटर पाऊस पडला आहे.
10/10

महाबळेश्वरला 1517 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे.
Published at : 17 Jul 2023 05:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
विश्व
आयपीएल
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
