एक्स्प्लोर
Ram Navami 2023 : श्रीराम नवमी निमित्त सज्जनगडावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं समर्थांच्या पादुकांचे पूजन
Ram Navami 2023 : श्री क्षेत्र सज्जनगड येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री रामनवमी उत्सवानिमित्त श्रीराम व श्री समर्थ समाधीचे दर्शन घेतले.

Ram Navami 2023
1/10

देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
2/10

काल (३० मार्च) रोजी रामनवमी साजरी करण्यात आली. त्या निमित्त श्री क्षेत्र सज्जनगड येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री रामनवमी उत्सवानिमित्त श्रीराम व श्री समर्थ समाधीचे दर्शन घेतले. तसेच चंद्रकांत पाटील यांनी श्री समर्थांच्या चरणापादुकांचे पूजन केले
3/10

राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री समर्थांच्या चरणापादुकांचे पूजन केले
4/10

यावर्षीची राम नवमी धुमधडाक्यात साजरी केली गेली
5/10

यानिमित्त अयोध्येत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं
6/10

तसेच महाराष्ट्रात नागपूर, नाशिक, सातारा, शिर्डी, शेगाव, मुंबईसह राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी राम नवमी साजरी केली गेली
7/10

रामनवमीच्या उत्सवाच्या दिवशी सज्जनगडावरील परिसर राम नामाच्या जयघोषणानं दुमदुमून गेला
8/10

'जांब समर्थ' येथील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती ऑगस्ट महिन्यात चोरीला गेल्या होत्या.
9/10

पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींकडून समर्थांच्या हनुमानाच्या मूर्ती जप्त केल्या होत्या
10/10

जालनामधील समर्थ रामदासांच्या (Samarth Ramdas) जन्मगावी मंदिरातून 450 वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्याने एकच खळबळ माजली होती
Published at : 31 Mar 2023 04:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
भारत
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion