एक्स्प्लोर
PHOTO : सज्जनगडावर बिबट्याचा बछडा आढळला, मध्यरात्री मादी आणि पिल्लाची भेट
अनेकदा सज्जनगडावर बिबट्याचा वावर असल्याचं सांगण्यात येत होतं. आता बिबट्याच्या बछड्याचं दर्शन झाल्यानंतर ही बाब अधोरेखित झाली आहे.
![अनेकदा सज्जनगडावर बिबट्याचा वावर असल्याचं सांगण्यात येत होतं. आता बिबट्याच्या बछड्याचं दर्शन झाल्यानंतर ही बाब अधोरेखित झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/d17599790558c688283a0df4b4e31fb4166374103660883_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Leopard Cub At Sajjangad
1/11
![साताऱ्यातील सज्जनगडावर मंगळवारी बिबट्याच्या बछड्याचे दर्शन झालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/6e3ac4da717105255c9ca3dd6484a2f6d0cb8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साताऱ्यातील सज्जनगडावर मंगळवारी बिबट्याच्या बछड्याचे दर्शन झालं.
2/11
![काल संध्याकाळच्या सुमारास सज्जनगडावरील रामघळ परिसरात काही तरुणांना बिबट्याचा बछडा खेळताना दिसला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/e921b286e59776d8586ccde68517f850bc9f7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काल संध्याकाळच्या सुमारास सज्जनगडावरील रामघळ परिसरात काही तरुणांना बिबट्याचा बछडा खेळताना दिसला.
3/11
![बिबट्याचा बछडा असल्याचं समजताच काही वेळात सज्जनगडावर गर्दी वाढली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/d7b582694e6e10515d0fa559f41a00814107b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिबट्याचा बछडा असल्याचं समजताच काही वेळात सज्जनगडावर गर्दी वाढली.
4/11
![त्यानंतर तात्काळ वनअधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/978568871179b7d77bddd27b1f983e607fadd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर तात्काळ वनअधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले.
5/11
![अनेकदा सज्जनगडावर बिबट्याचा वावर असल्याचं सांगण्यात येत होतं. आता बिबट्याच्या बछड्याचं दर्शन झाल्यानंतर ही बाब अधोरेखित झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/6c421b5bfbfc73c7fa8c319a3715fb74de319.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेकदा सज्जनगडावर बिबट्याचा वावर असल्याचं सांगण्यात येत होतं. आता बिबट्याच्या बछड्याचं दर्शन झाल्यानंतर ही बाब अधोरेखित झाली आहे.
6/11
![वनअधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बिबट्यावर देखरेख ठेवली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/3a99b48f6b6862920107d05b423f1ad726bf8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वनअधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बिबट्यावर देखरेख ठेवली.
7/11
![डा इथे असल्याची जाणीव मादी बिबट्याला झाली. परंतु ती थेट इथे येऊन बिबट्याला घेऊन गेली नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/8b372440a4cbb6af5538b3b6d4dac411c8259.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डा इथे असल्याची जाणीव मादी बिबट्याला झाली. परंतु ती थेट इथे येऊन बिबट्याला घेऊन गेली नाही.
8/11
![कर्मचाऱ्यांनी बछड्याला सुरक्षित ठिकाणी सोडलं. त्यानंतर मादी बिबट्या तिथे पोहोचली आणि बछड्याला घेऊन गेली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/7ef8c18e9662e60f2e44fbe1255f9c025e9b7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कर्मचाऱ्यांनी बछड्याला सुरक्षित ठिकाणी सोडलं. त्यानंतर मादी बिबट्या तिथे पोहोचली आणि बछड्याला घेऊन गेली.
9/11
![मध्यरात्रीच्या सुमारास एका आईचं आणि तिच्या पिल्लाची भेट झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/b688ccac92bd64269801ea2418c4aa81da5ad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मध्यरात्रीच्या सुमारास एका आईचं आणि तिच्या पिल्लाची भेट झाली.
10/11
![वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याचा बछडा दिसला, परंतु मादी बिबट्या कुठेच दिसली नाही, त्यामुळे वनविभागाचे सहा ते आठ कर्मचारी सज्जनगड परिसरात तळ ठोकून होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/329452ba5cde52ddcf012fc5040a8b81b46df.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याचा बछडा दिसला, परंतु मादी बिबट्या कुठेच दिसली नाही, त्यामुळे वनविभागाचे सहा ते आठ कर्मचारी सज्जनगड परिसरात तळ ठोकून होते.
11/11
![त्यानंतर मध्यरात्री मादी बिबट्या तिथे आली आणि बछड्याला घेऊन गेली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/b2e0cb727149821d5f98aa53b0da3e99f7918.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर मध्यरात्री मादी बिबट्या तिथे आली आणि बछड्याला घेऊन गेली.
Published at : 21 Sep 2022 11:47 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)