एक्स्प्लोर
Sangli News : सांगलीत भक्तीमय वातावरणात गणपती पाठोपाठ घरोघरी गौराईचे आगमन
महिलांनी आपल्या लाडक्या गौराईला आपल्या घरी सोन पावलांनी आणले. यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. गौरी आगमनाचा आनंद व्यक्त करीत फुगड्यांचा फेरा धरला.
Sangli News
1/8

सांगलीत मोठ्या भक्तिमय वातावरणात गणपती पाठोपाठ घरोघरी गौराईचे आगमन झाले.
2/8

महिलांनी आपल्या लाडक्या गौराईला आपल्या घरी सोन पावलांनी आणले.
Published at : 21 Sep 2023 01:41 PM (IST)
आणखी पाहा
























