एक्स्प्लोर
सांगली महापालिकेकडून रात्रीत स्वच्छता मोहिम; तब्बल 281 टन कचरा संकलित
Sangli Municipal Corporation : विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये महापालिका क्षेत्रात रात्री नऊ ते एक या वेळेत महापालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून रस्त्यावरील कचरा हा उचलण्यात आला.
Sangli Municipal Corporation As many as 281 tons of garbage collected
1/9

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून दिवाळीत रात्रीच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
2/9

लक्ष्मीपूजनदिवशी सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरात महापालिका कर्मचाऱ्यांनी रात्रभर स्वच्छता करीत तिन्ही शहरे स्वच्छ केली.
Published at : 13 Nov 2023 07:21 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
व्यापार-उद्योग
करमणूक























