एक्स्प्लोर
Miraj Accident: ट्रॅक्टर आणि बोलेरोच्या भीषण धडकेत कोल्हापुरातील एकाच कुटुंबातील 5 जणांचा अंत
Accident: मिरज बायपास असणाऱ्या रत्नागिरी-नागपूर माहमार्गावर वड्डी गावाच्या हद्दीत बोलरे गाडी पोहोचली असता राँग साईडने विटाने भरलेला ट्रॅक्टर अचानक समोर आल्यानंतर हा अपघात झाला.

sangli Miraj Accident
1/10

अवघ्या दोन दिवसांपूर्वी मिरजपासून सुरु झालेल्या होणाऱ्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरच्या बेदरकारपणामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांचा अंत झाला आहे.
2/10

बोलेरो आणि विरुद्ध दिशेने येत असलेला विटाने भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा अंत झाला.
3/10

मिरजजवळ वड्डी गावाजवळ हा अपघात झाला.
4/10

अपघातात एकाच कुटुंबातील 5 जण मयत झाले असून 2 जण जखमी आहेत.
5/10

बोलेरो गाडीमधील एकाच कुटुंबातील सर्वजण कोल्हापूरहुन पंढरपूरच्या दिशेने चालले होते.
6/10

यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरला बोलेरोची धडक बसली.
7/10

ही धडक इतकी भीषण होती की, बोलेरो समोरून पूर्णपणे ट्रॅक्टरच्या समोरच्या भागात घुसली.
8/10

वड्डी गावाच्या हद्दीत बोलरे गाडी पोहोचली असता राँग साईडने विटाने भरलेला ट्रॅक्टर अचानक समोर आला.
9/10

यावेळी भरधाव असणारी बलेरो समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरवर जाऊन आदळली.
10/10

जखमींना तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Published at : 17 May 2023 02:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion