एक्स्प्लोर
Sangli Crime News: बापाच्या विकृत अहंकाराचा बळी ठरलेल्या साधनाचं अक्षर होतं मोत्यासारखं ! हाच 'तो' शेवटाचा पेपर अन् मार्क
Sadhana Bhosale: मन सुन्न करणारी घटना सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी येथे घडली, मार्क कमी पडल्याच्या रागातून बापाने लेकीला अमानुषपणे मारहाण केली, त्या घटनेत तिचा मृत्यू झाला.
Sadhana Bhosale
Published at : 24 Jun 2025 08:16 AM (IST)





























