एक्स्प्लोर
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'ने सजली थार, भारतीय सैन्यासह मोहीम फत्ते करणाऱ्या रणरागिणींना सलाम! बघा photos
Operation Sindoor: उद्योजक विजय माळी यांनी आपली थार गाडीवर 'ऑपरेशन सिंदूर' ने सजवलीय. तसेच 'ऑपरेशन सिंदूर'चे नेतृत्व करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि कर्नल व्योमिका सिंगचा फोटो ही या गाडीवर लावलाय.
Operation Sindoor
1/10

Operation Sindoor: पहलगामच्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत बदला घेतला. सोबतच दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानलाही चांगलीच अद्दल घडवली आहे.
2/10

भारतीय सैन्यानं यशस्वीरित्या राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचे देशभरात कौतुक होत असताना कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची गावच्या उद्योजक विजय माळी यांनीही अनोख्या पद्धतीने भारतीय सैन्याच्या कामगिरीचे कौतुक करत मानवंदना दिली आहे.
Published at : 14 May 2025 10:34 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
कोल्हापूर
महाराष्ट्र
मुंबई























