एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
पाऊले चालती पंढरीची वाट... गजानन महाराजांची पालखी हिंगोलीत, पाहा ड्रोनच्या नजरेतून
गजानन महाराजांच्या पालखीचा हिंगोली जिल्ह्यातून पायी प्रवास सुरु आहे. पालखीमध्ये तब्बल साडेसातशे वारकरी सहभागी झाले आहेत. या पालखीचा ड्रोन च्या माध्यमातून आढावा घेतलाय. (छाया - प्रशांत खिल्लारे)
![गजानन महाराजांच्या पालखीचा हिंगोली जिल्ह्यातून पायी प्रवास सुरु आहे. पालखीमध्ये तब्बल साडेसातशे वारकरी सहभागी झाले आहेत. या पालखीचा ड्रोन च्या माध्यमातून आढावा घेतलाय. (छाया - प्रशांत खिल्लारे)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/07/2b202c0a1f0118af50f2967d9dde25d21686147355794265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ashadhi Wari
1/7
![विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावमधील गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे . (छाया - प्रशांत खिल्लारे)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/07/0dd18c14a20b79afe9916b55e6ec398830032.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावमधील गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे . (छाया - प्रशांत खिल्लारे)
2/7
![हिंगोली जिल्ह्यांमध्ये या पालखीचा आजचा तिसरा आणि शेवटचा मुक्काम आहे. आज पालखी जवळा बाजार या ठिकाणी मुक्कामी असेल. (छाया - प्रशांत खिल्लारे)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/07/f4220b099782c532df140df774013ffa09343.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिंगोली जिल्ह्यांमध्ये या पालखीचा आजचा तिसरा आणि शेवटचा मुक्काम आहे. आज पालखी जवळा बाजार या ठिकाणी मुक्कामी असेल. (छाया - प्रशांत खिल्लारे)
3/7
![हिंगोलीत टाळ मृदंगाच्या आवाजाने भक्तिमय वातावरण झालेय. गुरुवारी ही पालखी परभणी जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल. (छाया - प्रशांत खिल्लारे)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/07/6f0e7ad03cd164d07470a07783650bad6cc03.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिंगोलीत टाळ मृदंगाच्या आवाजाने भक्तिमय वातावरण झालेय. गुरुवारी ही पालखी परभणी जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल. (छाया - प्रशांत खिल्लारे)
4/7
![या पालखीमध्ये एकूण साडेसातशे वारकरी सहभागी झाले असून आषाढी एकादशीनिमित्त ही वारी पंढरपूरला पोहोचत असते. एका महिन्यामध्ये साडेपाचशे किलोमीटरचा पायी प्रवास करून ही पालखी पंढरपूरला पोहोचणार आहे. (छाया - प्रशांत खिल्लारे)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/07/d023ee1704849c3690cba651e91b76d2a354b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पालखीमध्ये एकूण साडेसातशे वारकरी सहभागी झाले असून आषाढी एकादशीनिमित्त ही वारी पंढरपूरला पोहोचत असते. एका महिन्यामध्ये साडेपाचशे किलोमीटरचा पायी प्रवास करून ही पालखी पंढरपूरला पोहोचणार आहे. (छाया - प्रशांत खिल्लारे)
5/7
![या वर्षीचे वारीचे हे 51वे वर्ष आहे. बुधवारी रात्री या पालखीचा मुक्काम हिंगोलीचा डिग्रस कऱ्हाळे या गावांमध्ये झाला असून पुढील पायी प्रवासासाठी पालखी निघाली आहे. (छाया - प्रशांत खिल्लारे)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/07/5232d89f68b797772265e119776bdd76c95a6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या वर्षीचे वारीचे हे 51वे वर्ष आहे. बुधवारी रात्री या पालखीचा मुक्काम हिंगोलीचा डिग्रस कऱ्हाळे या गावांमध्ये झाला असून पुढील पायी प्रवासासाठी पालखी निघाली आहे. (छाया - प्रशांत खिल्लारे)
6/7
![अत्यंत शिस्तीत चालणारे वारकरी पांढरे शुभ्र कपडे आणि हातात भगवा झेंडा हे या वारीचे वेगळेपण असतं. (छाया - प्रशांत खिल्लारे)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/07/bd106577f7be0b361ba5d2263c03b43a08ed0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अत्यंत शिस्तीत चालणारे वारकरी पांढरे शुभ्र कपडे आणि हातात भगवा झेंडा हे या वारीचे वेगळेपण असतं. (छाया - प्रशांत खिल्लारे)
7/7
![हातात टाळ आणि मृदुंग विठ्ठल नामाचा जयघोष अशा या भक्तीने वातावरणामध्ये ही पालखी मजल दरमजल करत पंढरपूर कडे प्रवास करत आहे. (छाया - प्रशांत खिल्लारे)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/07/a636204ce58851f92b4721a1851d2e900b1e8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हातात टाळ आणि मृदुंग विठ्ठल नामाचा जयघोष अशा या भक्तीने वातावरणामध्ये ही पालखी मजल दरमजल करत पंढरपूर कडे प्रवास करत आहे. (छाया - प्रशांत खिल्लारे)
Published at : 07 Jun 2023 07:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
पुणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)