एक्स्प्लोर
Pune Krushna Janmashtami : 250 पेक्षा जास्त पक्वान्नांचा नैवेद्य, 100 वेगवेगळे द्रव्य; इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव थाटात साजरा
इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव थाटात साजरा करण्यात आला.
ISKON temple
1/10

राधे कृष्ण गोपाल कृष्ण... च्या जयघोषात आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या (इस्कॉन) पुण्यातील कात्रज कोंढवा रस्ता येथील मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
2/10

वृंदावनातील बरसाना, नंदगाव, गोविंदकुंड, राधाकुंड अशा वेगवेगळ्या ठिकाणांचे देखावे अनुभविण्यासोबतच सुंदर अशा पाळण्यामध्ये राधाकृष्ण विराजमान झालेले असताना प्रत्येक भक्ताने राधाकृष्ण यांना पाळणा देत जन्माष्टमी उत्सव थाटात साजरा केला.
Published at : 07 Sep 2023 07:58 PM (IST)
आणखी पाहा























