एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
In Pic : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटायला आदित्य ठाकरे थेट बांधावर
राज्याचे माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली.
![राज्याचे माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/27/f95596e16c4a9790ab37aa65625404d31666875740827442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aditya Thackeray
1/9
![माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/27/565d58e095ab4d53a1a01ed80158e379562bd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली.
2/9
![पुणे जिल्ह्यातील शिरुर गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर ते गेले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/27/398a53c2b210e2bc3e85908d48068b683cd21.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुणे जिल्ह्यातील शिरुर गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर ते गेले होते.
3/9
![नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची त्यांनी भेट घेतली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/27/ba3216bb04bc888ba54c7aa8da5fa6af68fdc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची त्यांनी भेट घेतली.
4/9
![यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्य व्यथा जाणून घेतल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/27/5110d7b3574b9c51793c60dcdfd92d5838def.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्य व्यथा जाणून घेतल्या.
5/9
![राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/27/23a9945031dcf4d838a13f1de84cfc8edf4f9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली.
6/9
![कितीही संकट आलं तरी शिवसेना कायम तुमच्या सोबत आहे, असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/27/7f237122c9b00ff978e0f1dbcc50722417caa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कितीही संकट आलं तरी शिवसेना कायम तुमच्या सोबत आहे, असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
7/9
![शेतकऱ्यांना आत्महत्या करु नका अशी विनंती त्यांनी शेतकऱ्यांना केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/27/28b7d19f53f40d6c14ac5f292beda1d75b38f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेतकऱ्यांना आत्महत्या करु नका अशी विनंती त्यांनी शेतकऱ्यांना केली आहे.
8/9
![स्टेज नाकारुन त्यांनी शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी संपर्क साधला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/27/bfb08f34cb3023b0b02f2fedc8bc9909c4f63.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्टेज नाकारुन त्यांनी शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी संपर्क साधला.
9/9
![ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी शेतकऱ्यांनी लढा द्यायला हवा, असं देखील ते म्हणाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/27/1ad147062f4f2d77d5683f3738466bcb88581.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी शेतकऱ्यांनी लढा द्यायला हवा, असं देखील ते म्हणाले.
Published at : 27 Oct 2022 10:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)