एक्स्प्लोर
Mahalashmi Temple Pune : पुण्याच्या श्री महालक्ष्मी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात; पुणेकरांची मोठी गर्दी
श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक आणि सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे.
mahalaksmi temple
1/9

श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक आणि सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. (फोटो-विजय राऊत)
2/9

सकाळी नऊ वाजता ज्येष्ठ विधिज्ञ एस. के. जैन यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.
Published at : 26 Sep 2022 12:15 PM (IST)
आणखी पाहा























