एक्स्प्लोर
Pune News : पुण्यात 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा (Republic day 2023) करण्यात येत आहे.
![संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा (Republic day 2023) करण्यात येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/eb882da5528d4ab734f24b80b0241d141674721774923442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pune
1/8
![संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा (Republic day 2023) करण्यात येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/52ba1b6be70970bf746337211cabd0aba8887.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा (Republic day 2023) करण्यात येत आहे.
2/8
![यंदा शाळकरी मुलांबरोबरच नेत्यांचाही मोठा उत्साह दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/f09410e2142f9d5fa9a8ca6b79b1cb8775221.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदा शाळकरी मुलांबरोबरच नेत्यांचाही मोठा उत्साह दिसत आहे.
3/8
![पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/8a469b7bbbd6595ca61cac7082d7c025cdae8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
4/8
![पोलीस परेड मैदान येथे या ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/bf5bd60715cae39c024762736bc0e2f63b4ac.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलीस परेड मैदान येथे या ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
5/8
![कार्यक्रमानंतर पालकमंत्री पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/935e50f910ccf00408aaef617d652de6e3dca.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कार्यक्रमानंतर पालकमंत्री पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
6/8
![पोलिसांचा पदक देऊन सन्मान केला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/54a6d640b6065e77f3cdb34954e19557c245b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलिसांचा पदक देऊन सन्मान केला
7/8
![स्वातंत्र्यसैनिक, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. त्यांच्याशीदेखील पाटलांनी संवाद साधला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/6e66ac16a0c3795f64052b30093f2dc1f7a4f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वातंत्र्यसैनिक, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. त्यांच्याशीदेखील पाटलांनी संवाद साधला.
8/8
![शाळकरी मुलांनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/58ec02af19e3fe0e6f5831db4a602506dc988.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाळकरी मुलांनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले.
Published at : 26 Jan 2023 02:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
रायगड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)