एक्स्प्लोर
Pune vetal Hills : 'रस्ता नको, टेकडी हवी', लाडक्या वेताळ टेकडीसाठी भरपावसात पुणेकर रस्त्यावर
'रस्ता नको टेकडी हवी' असा नारा देत पुणेकर रस्त्यावर उतरले आहेत.
!['रस्ता नको टेकडी हवी' असा नारा देत पुणेकर रस्त्यावर उतरले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/15/542890a3b802268758180df7c031ee161681563609063442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
vetal hills
1/8
!['रस्ता नको टेकडी हवी' असा नारा देत पुणेकर रस्त्यावर उतरले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/15/7df1f4c20ef124c5a8c9824e74f2f7e5fa79c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'रस्ता नको टेकडी हवी' असा नारा देत पुणेकर रस्त्यावर उतरले आहेत.
2/8
![वेताळ टेकडीवर नवा प्रकल्प तयार केला जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/15/16184053cc8be8d13a986cb6614f93e73d39a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेताळ टेकडीवर नवा प्रकल्प तयार केला जात आहे.
3/8
![या प्रकल्पाच्या अंतर्गत वेताळ टेकडी फोडून त्या जागेवर दोन बोगदे आणि एक पूल बांधण्यात येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/15/7e4be6f3e296b121cf7e79174ab09cca1754a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या प्रकल्पाच्या अंतर्गत वेताळ टेकडी फोडून त्या जागेवर दोन बोगदे आणि एक पूल बांधण्यात येणार आहे.
4/8
![या प्रकल्पासाठी पुणेकरांसबोतच सर्वपक्षीयांचा विरोध आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/15/ccab299604fcf3ffa38603b2a7c03f69af5ba.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या प्रकल्पासाठी पुणेकरांसबोतच सर्वपक्षीयांचा विरोध आहे.
5/8
![वेताळ टेकडी मिनी सह्याद्री आहे . त्यामुळे ती वाचली पाहिजे असं पर्यावरण प्रेमी पुणेकरांचं म्हणणं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/15/932a57a2b968202addc65ebc35260c2e404ff.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेताळ टेकडी मिनी सह्याद्री आहे . त्यामुळे ती वाचली पाहिजे असं पर्यावरण प्रेमी पुणेकरांचं म्हणणं आहे.
6/8
![त्याउलट या प्रकाल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, असं भाजपचं म्हणणं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/15/abc9e880560a7107c2a286d78e177e40f5c3d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याउलट या प्रकाल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, असं भाजपचं म्हणणं आहे.
7/8
![मात्र या प्रकल्पाला सर्वच पुणेकरांकडून विरोध होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/15/54df59bb24f6fe1cf5cb1de911be3fc5306a3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र या प्रकल्पाला सर्वच पुणेकरांकडून विरोध होत आहे.
8/8
![त्यामुळे पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर अनेक पुणेकर एकत्र आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/15/5224f7b9f5e14eac60892a10d229886dc4deb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर अनेक पुणेकर एकत्र आले आहेत.
Published at : 15 Apr 2023 06:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)