एक्स्प्लोर
Pune News : फॉग चल रहा है... मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर धुक्याची चादर
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर धुक्यांची चादर पसरली आहे.

Mumbai - Pune Expressway
1/8

पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पूल धुक्यात हरवलाय.
2/8

आज पहाटेपासूनच द्रुतगती मार्गावर धुक्याची दुलई पसरलीये त्यामुळे वाहन चालकांना लाईट लावूनच प्रवास करावा लागत आहे.
3/8

मात्र या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेत वाहन चालक मार्गस्थ होत असल्याचं चित्र सध्या एक्स्प्रेस वेवर दिसून येत आहे.
4/8

पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
5/8

त्यामुळे घाट परिसरात प्रवास करताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
6/8

पुणे आणि पुणे परिसरात अनेक घाट आहे. या घाटावर मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरली असते.
7/8

यामुळे अनेक अपघाताची भीती असते. त्यामुळे प्रवास करताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
8/8

सगळे प्रवासी अंदाज घेऊन प्रवास करताना दिसतात.
Published at : 06 Jul 2023 11:38 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
ठाणे
हिंगोली
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion