एक्स्प्लोर
Pune Ganeshotsav 2023 : दगडूशेठ गणपतीला आकर्षक विद्युत रोषणाई, भाविकांची मोठी गर्दी
Pune Ganeshotsav 2023 : पुणेकरांचा लाडका दगडूशेठ गणपती दिमाखात विराजमान झाला आहे.
Pune Ganeshotsav 2023
1/10

गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... च्या जय घोषासोबतच जय श्रीराम, जय श्रीरामच्या नादघोषात श्री हनुमान रथातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
2/10

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या सभा मंडपात अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
Published at : 19 Sep 2023 08:52 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
क्रीडा
मुंबई
























