एक्स्प्लोर
Pune Ganeshotsav 2023 : श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरासमोर अथर्वशीर्ष पठणात परदेशी पाहुणे तल्लीन
Pune Ganeshotsav 2023 : परदेशी भाविक अथर्वशीर्ष पठणात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय होते.
pune ganeshotsav
1/10

31 हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले.
2/10

दगडूशेठ हलवाई मंदिरासमोर हाच सगळा अनुभव घेण्यासाठी परदेशी पाहुण्यानी हजेरी लावली होती.
3/10

यावेळी आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं.
4/10

परदेशी भाविक अथर्वशीर्ष पठणात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं.
5/10

ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय होते.
6/10

अनेक महिला रात्री 1 पासून दाखल होण्यास सुरुवात झाली होती.
7/10

गणेशोत्सवात हा सोहळा गणेशभक्तांनी मनोभावी अनुभविला.
8/10

पारंपारिक वेशात महिलांनी हजेरी लावली होती.
9/10

पहाटेच्या वेळी अथर्वशीर्षांचे सूर आणि महिलांचा उत्साह पाहण्यासारखा होता.
10/10

दरवर्षी हा अथर्वशीष पठणाचा कार्यक्रम मंदिरासमोर होता.
Published at : 20 Sep 2023 09:52 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
























