एक्स्प्लोर
Pune News : पिंपरी-चिंचवडमध्ये गाड्यांची तोडफोड; नागरिकांचं मोठं नुकसान
Pimpri Chinchwad Todfod : पिंपरी चिंचवड शहरामधील चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे.

Pimpri Chinchwad Car Todfod | Pune Crime News
1/8

पिंपरी चिंचवड शहरामधील चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
2/8

रुपीनगर परिसरातील सरस्वती शाळेजवळ ही वाहनांची तोडफोड झाली.
3/8

तीन अज्ञातांनी पहाटे 4:15 च्या सुमारास या वाहनांची तोडफोड केली.
4/8

या तोडफोडीत 8 ते 10 वाहनांचं नुकसान झालं.
5/8

परिसरात कोयता गँगनंतर आता गाड्या फोडणारी टोळी सक्रिय होताना दिसत आहे.
6/8

मागील काही दिवसांपासून रात्री गाड्यांच्या तोडफोडीच्या घटना वाढताना दिसत आहे.
7/8

त्यामुळे अनेक नागरिकांचं मोठं नुकसान होत आहे.
8/8

अशा भुरट्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करताना दिसत आहे.
Published at : 11 Mar 2023 10:36 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion