एक्स्प्लोर
Pune Ncp Protest : पुण्यात राष्ट्रवादीचं 'चुलीवरचं आंदोलन'; चुलीवर बनवला दिवाळीचा फराळ
पुण्यातल्या केंद्र सरकारकडून नागरिकांना मर्यादित गॅसचा पुरवठा होणार निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं आहे.
![पुण्यातल्या केंद्र सरकारकडून नागरिकांना मर्यादित गॅसचा पुरवठा होणार निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/5b29d010a50ec3048eda3f6a87a15de71664791379984442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ncp
1/7
![केंद्र सरकारकडून नागरिकांना मर्यादित गॅसचा पुरवठा होणार निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/09abe7ea3fbcd33d4f8e8cdb2d173016f38dd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केंद्र सरकारकडून नागरिकांना मर्यादित गॅसचा पुरवठा होणार निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं आहे.
2/7
![या वेळी महिलांनी चक्क दिवाळीचा फराळ रस्त्यावर मांडलेल्या चुलीवर केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/a83779160311150670220350a2909c75a1bd8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या वेळी महिलांनी चक्क दिवाळीचा फराळ रस्त्यावर मांडलेल्या चुलीवर केला.
3/7
![केंद्र सरकारकडून नागरिकांना मर्यादित गॅसचा पुरवठा होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात विरोध दर्शवण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/83ebbf473afc548375da6b24bdc5ba127b030.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केंद्र सरकारकडून नागरिकांना मर्यादित गॅसचा पुरवठा होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात विरोध दर्शवण्यात आला.
4/7
![केंद्राच्या या निर्णयाच्या निषेधार्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात अनोखं आंदोलन करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/b9cc446c0d8b72febf4892d13d4809f388c78.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केंद्राच्या या निर्णयाच्या निषेधार्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात अनोखं आंदोलन करण्यात आले आहे.
5/7
![या आंदोलनावेळी महिलांनी विरोध म्हणून दिवाळी फराळाचे पदार्थ चुलीवर बनवले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/72853c9a82e9fb88dac5a677fe9e9b7e923b8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या आंदोलनावेळी महिलांनी विरोध म्हणून दिवाळी फराळाचे पदार्थ चुलीवर बनवले आहेत.
6/7
![केंद्र सरकारने वर्षाला फक्त 15 सिलेंडर मिळतील आणि त्यापुढील प्रत्येक सिलेंडर जास्त किंमतीने घ्यावा लागेल असा निर्णय घेण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/13c675d37fca6de6a76c32277cebbe5a157e6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केंद्र सरकारने वर्षाला फक्त 15 सिलेंडर मिळतील आणि त्यापुढील प्रत्येक सिलेंडर जास्त किंमतीने घ्यावा लागेल असा निर्णय घेण्यात आला आहे.
7/7
![चुलीवर करंजी, चकली या सारखे पदार्थ यावेळी बनवण्यात आले होते.1053 रुपये देऊन 15 सिलेंडर का? असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/8cb091842c079aabb8cf337846a14464a1174.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चुलीवर करंजी, चकली या सारखे पदार्थ यावेळी बनवण्यात आले होते.1053 रुपये देऊन 15 सिलेंडर का? असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला आहे.
Published at : 03 Oct 2022 10:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)