Suresh Dhas Meets Dhananjay Munde : सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात समेट कुणी घडवून आणला?
Suresh Dhas Meets Dhananjay Munde : सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात समेट कुणी घडवून आणला?
प्रदेशाध्यक्षांच्या इथं मला जेवायला बोलवालं होतं अचानक तिकडे धनंजय मुंडे आले आम्ही जेवायला तिथे गेलो होतो मतभेद आहेच, मी प्रकरणातून माघार घेणार नाही हेच मी सांगितले दुसरी भेट ही धस यांनी मान्य केली संस्कृतीप्रमाणे ही भेट झाली मुंडेसोबत भेट झाली पण आमचा लढा सुरुच राहणार १५ ते २० दिवसांपूर्वी ती भेट झाली होती बावनकुठे साहेबांनी जेवायला बोलावलं होत मागून धनंजय मुंडे आले बावनकुळेंनी विचारलं तुमच्यात मनभेद आहे की मतभेद आहेत बावनकुळेंशी विचारलं काही मिटेलं का अस मला विचारलं मी म्हटंल की हे मिटणार नाही धनंजय मुंडे योगायोगाने तिथे आले मी माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलो मला चालीबाजी कळत नाही



















