एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Pune old Mumbai Highway : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वेग मंदावला; वाहनांच्या रांगाच रांगा
pune newsछ मुंबई पुणे द्रुतगती मार्ग पुन्हा मंदावला आहे.
![pune newsछ मुंबई पुणे द्रुतगती मार्ग पुन्हा मंदावला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/42a10e0898e9981da56e012c75d589aa1681969187140442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Old Pune Mumbai highway
1/8
![मुंबई पुणे द्रुतगती मार्ग पुन्हा मंदावला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/80b5ffb4ca2b6ec47774e1c7942a0d44f95f8.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबई पुणे द्रुतगती मार्ग पुन्हा मंदावला आहे.
2/8
![अमृतांजन पुलाजवळ बेशिस्त अवजड वाहतुकीमुळं हे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/9f1afdcd7ff3079e045071e2c2141ffef31e8.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमृतांजन पुलाजवळ बेशिस्त अवजड वाहतुकीमुळं हे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं.
3/8
![यामुळं वाहतूक धीम्या गतीनं पुढं सरकत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/e75a9b61f3dff6c6bd1fcd4569483f683ad41.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामुळं वाहतूक धीम्या गतीनं पुढं सरकत आहे.
4/8
![परिणामी वाहनांच्या रांगा पाहायला मिळतायेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/c23f3ad2164f16f2f68792bf080899aa5b625.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परिणामी वाहनांच्या रांगा पाहायला मिळतायेत.
5/8
![अलीकडे अमृतांजन पूल ते अंडा पॉईंट दरम्यान अशी परिस्थिती रोजच उद्भवते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/4988926e3915978835a65fc0bef9d0e3714e5.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलीकडे अमृतांजन पूल ते अंडा पॉईंट दरम्यान अशी परिस्थिती रोजच उद्भवते.
6/8
![यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/45cf96e4b3292bdf07f67c11ac312726c044c.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
7/8
![परिणामी या मार्गावर गाड्यांच्या मोठ्या रांगाच रांगा दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/9c6f210bc0dbb8b268b59225add2554d75b97.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परिणामी या मार्गावर गाड्यांच्या मोठ्या रांगाच रांगा दिसत आहे.
8/8
![रोज याच परिस्थितीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/92e63d3f72b1fbd305e4ba97a8ea1dadc503f.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोज याच परिस्थितीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे.
Published at : 20 Apr 2023 11:52 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion