एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune Fire : फर्निचर कंपनीला भीषण आग; 7 ते 8 सिलेंडरचा स्फोट, सुदैवाने जीवितहानी नाही!
पुण्यातील धायरी परिसरात गल्ली नंबर 22मधील फर्निचर बनवण्याच्या कंपनीला भीषण आग लागली होती.
![पुण्यातील धायरी परिसरात गल्ली नंबर 22मधील फर्निचर बनवण्याच्या कंपनीला भीषण आग लागली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/5a1c6f206ad2ad7d7ea3f9142e5ecddb1678866679305442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pune fire
1/8
![पुण्यातील धायरी परिसरात गल्ली नंबर 22मधील फर्निचर बनवण्याच्या कंपनीला भीषण आग लागली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/7d9217775e452f7de3bedebf70e151460f834.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील धायरी परिसरात गल्ली नंबर 22मधील फर्निचर बनवण्याच्या कंपनीला भीषण आग लागली होती.
2/8
![सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/625d3b39cc691b81865995b25182dc1a5b113.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती.
3/8
![घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या आठ गाड्या आणि एक टँकर घटनास्थळी दाखल झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/05268022f822c14c29290a551984bbf9cad43.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या आठ गाड्या आणि एक टँकर घटनास्थळी दाखल झाला होता.
4/8
![अथक प्रयत्नानंतर अखेर रात्री पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/f8127326d327e10a29ad6b7213582c18992e4.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अथक प्रयत्नानंतर अखेर रात्री पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.
5/8
![शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/e07579d53d2c6e741c834d03175be62d2a555.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
6/8
![आगीमुळे पाठोपाठ 7 ते 8 सिलेंडरच्या टाक्यांचा स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/7cfc61522bb4d48f44c40a3c0b619ccfb2b8f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आगीमुळे पाठोपाठ 7 ते 8 सिलेंडरच्या टाक्यांचा स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे.
7/8
![या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/f0ca2de9b3487c9f60a618dd9f722878910e3.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
8/8
![मात्र परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/cf95d5f8320f6885816d7d9d614fb1f260fe3.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते.
Published at : 15 Mar 2023 01:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)