एक्स्प्लोर
Lalit Patil : ललित पाटील कारागृहात अटकेत, पण नावापुरताच...; पाहा Exclusive फोटो
ललित पाटील कारागृहात नावापुरताच अटकेत असल्याचं समोर आलं आहे.
lalit patil
1/9

ललित पाटीललचे ससूनच्या खिडकीत बसून सिगारेट ओढतानाचे फोटो एबीपी माझाच्या हाती लागले आहेत.
2/9

वेगवेगळ्या आजाराची कारणं देत ससूनमध्ये उपचार घेत असतानाचे हे फोटो आहेत.
Published at : 19 Oct 2023 06:12 PM (IST)
आणखी पाहा























