एक्स्प्लोर
Pune Congress protest: सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात पुण्यात युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन
सोनिया गांधी यांच्या बेकायदेशीर ईडीच्या चौकशी विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.
![सोनिया गांधी यांच्या बेकायदेशीर ईडीच्या चौकशी विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/21/8be4e9772dbc2a9355258fa37b6b93f81658410377_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pune
1/5
![सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात पुण्यात युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन करण्यात आलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/21/8715a19015ef0e62504ae464cf7c59be1310f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात पुण्यात युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन करण्यात आलं.
2/5
![हाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि पुणे शहर युवक काँग्रेसच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/21/6713fd01f9879775794297f02c12a15e64c90.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि पुणे शहर युवक काँग्रेसच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.
3/5
![प्रातिनिधिक पुतळ्याचे दहन करून केंद्र सरकारचा कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/21/6c29dd6955b94cc4afee307ee71dfa98272b3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रातिनिधिक पुतळ्याचे दहन करून केंद्र सरकारचा कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवला.
4/5
![महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे व पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/21/c783758e1de107823ce99745e4e03865e7752.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे व पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
5/5
![महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/21/022bf511d08058a5a7e01b57bc9b338f7f2a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Published at : 21 Jul 2022 07:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)