एक्स्प्लोर
Pune News : धनगर समाज युवक संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन; रस्त्यावर सोडली जनावरं अन् टायरची जाळपोळ
धनगर समाज युवक संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी रस्त्यावर जनावरं सोडली आणि टायरची जाळपोळदेखील केली.
dhangar protest
1/9

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य धनगर समाज युवक संघटनेने मंतरवाडी फाट्यावरील कात्रज बायपास रस्ता अडवला.
2/9

मेंढ्या आणि जनावर रस्तावर सोडली होती.
Published at : 26 Nov 2023 07:14 PM (IST)
आणखी पाहा























