एक्स्प्लोर
Pune Bypoll election : कसबा अन् चिंचवडमध्ये भाजपकडून मोठं शक्तीप्रदर्शन; वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित
कसबा आणि चिंचवड मतदार संघात पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
pune
1/8

कसबा आणि चिंचवड मतदार संघात पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
2/8

यावेळी दोन्ही मतदार संघात भाजपने मोठं शक्ती प्रदर्शन केलं.
3/8

कसबा आणि चिंचवड परिसरात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते.
4/8

कसब्यातून हेमंत रासने आणि चिंचवडमधून अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
5/8

यावेळी मोठी पदयात्रा काढण्यात आली होती.
6/8

दगडूशेठ मंदिरात भाजपच्या नेत्यांनी आरती केली.
7/8

यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
8/8

चिंचवडमध्येही मोठ्या प्रमाणाच कार्यकर्ते एकत्र आले होते.
Published at : 06 Feb 2023 03:30 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























