एक्स्प्लोर
Dumping Ground Fire : बारामतीमध्ये कचरा डेपोमध्ये आग, 80 लाख रुपयांचे नुकसान
Dumping Ground Fire : बारामतीमधील नगरपालिकेच्या कचरा डेपोला मध्यरात्री आग लागली. या आगीत जवळपास 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Baramati Dumping Ground
1/9

बारामतीमधील नगरपालिकेच्या कचरा डेपोला मध्यरात्री आग लागली.
2/9

रात्री दोनच्या सुमारास ही आग लागल्याचं समजतं.
3/9

या आगीत जवळपास 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
4/9

आगीत कचरा वर्गीकरण करणारी यंत्रणा आणि कचरा जळून खाक झाली.
5/9

आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
6/9

आग लागल्याचं समजताच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचरा डेपोकडे धाव घेतली.
7/9

बारामती नगर परिषदेसह एमआयडीसी, छत्रपती सहकारी साखर कारखाना, माळेगाव सहकारी साखर कारखाना आदींच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
8/9

काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक आग लावल्याचा संशय नगरपालिकेच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.
9/9

कचरा डेपोमध्ये आग लागण्यासारखी कोणतीही परिस्थिती नसताना अचानक मोठ्या प्रमाणात लागली ही बाब संशयास्पद असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.
Published at : 24 Aug 2023 10:08 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
पुणे
राजकारण
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
