एक्स्प्लोर
Ashadhi wari 2023 : माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे वारीत दंग; सपत्निक केली तुकोबाची आरती
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे वारीत दंग झाल्याचं पाहायला मिळालं.
Dattatraya Bharne
1/7

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी आज अंथुर्णे येथे मुक्कामी आहे.
2/7

यावेळी पालखी मुक्कामीस्थळी जाऊन दत्तात्रय भरणे यांनी भक्तिमय वातावरणात सपत्नीक दर्शन घेत संध्याकाळची आरती केली.
Published at : 20 Jun 2023 09:04 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























