एक्स्प्लोर
In Pics : महिलांचा प्रश्नच मिटला! पुण्यातलं चालतं-फिरतं पार्लर तुम्ही पाहिलंय का?
पुण्यात पहिलं चालतं फिरतं पार्लर सुरु झालं आहे.
salon on wheels
1/8

पुण्यात पहिलं चालतं फिरतं पार्लर सुरु झालं आहे.
2/8

सध्या सगळीकडे पार्लर, मेकअपवर महिला भर देत आहेत. त्यातच महिलांना अनेकदा पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन पुण्यात हे 'सलॅान ऑन व्हील्स'ची निर्मीती करण्यात आली आहे.
Published at : 28 Dec 2022 05:01 PM (IST)
आणखी पाहा























