एक्स्प्लोर
वसंत मोरेंच्या देव्हाऱ्यात 'नरकातला स्वर्ग'; संजय राऊतांच्या पुस्तकाचे दररोज पारायणं करणार
जेलमध्ये एक मिनिट एक वर्षासारखं वाटतं. जेलमध्ये गेल्यावर जगाशी संपर्क तुटतो. केवळ भिंती बघायच्या. अशात लिहिणं, वाचणं सुरु ठेवलं असं संजय राऊत म्हणाले होते. या पुस्तकाचं काल प्रकाशन झालं
sanjay raut
1/6

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ईडीकडून अटक झाल्यानंतर तुरुंगातील अनुभवांवर लिहिलेलं 'नरकातील स्वर्ग ' पुस्तक शनिवारी प्रकाशित झालं .
2/6

या पुस्तकाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे . दरम्यान, पुण्यातील ठाकरे गटाच्या वसंत मोरे यांनी संजय राऊत यांच्या या पुस्तकाची प्रत थेट आपल्या घरातील देव्हाऱ्यात ठेवली आहे .
Published at : 18 May 2025 03:46 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























