एक्स्प्लोर
Janmashtami 2023 : गोकुळाष्टमीनिमित्त वसईतील शिक्षकाने मोरपिसावर रेखाटले श्रीकृष्णाचे चित्र!
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त वसईतील न्यू इंग्लिश स्कूलमधील कलाशिक्षक कौशिक दिलीप जाधव यांनी मोरपीसावर 'श्रीकृष्णाचे" चित्र रेखाटले आहे.
Shri Krishna Painting On Peocock Feather
1/7

वसईतील न्यू इंग्लिश स्कूलमधील कलाशिक्षक कौशिक दिलीप जाधव यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त "मोरपीसावर श्रीकृष्णाचे" चित्र रेखाटले आहे.
2/7

श्रीकृष्णाच्या डोक्यावर कायमच आपल्याला मोरपीस पाहायला मिळते.
3/7

पण या मागील अख्यायिका अशी आहे की, राम अवतारात वनवासात असताना एकदा सीतेला तहान लागली, पाण्याचा शोध घेताना रामाला पाणी कुठेच मिळाले नाही.
4/7

तेव्हा पाण्याचं ठिकाण सापडण्यासाठी मोराने आपल्या पिसाऱ्यातील एक एक पीस गाळत पाणवठ्याच्याची दिशा रामाला दाखवली.
5/7

म्हणून रामाने प्रसन्न होऊन मी तुझं हे ऋण कृष्ण अवतारात पीस कायम माझ्याजवळ आठवण म्हणून ठेवीन, असं सांगितलं.
6/7

यामुळे कृष्णाला मोरपीस आवडते. म्हणून या चित्रकाराने चक्क मोरपीसावरच भगवान श्रीकृष्णाचे चित्र रेखाटले आहे.
7/7

हे चित्र काढण्यासाठी त्यांना एक तासाचा वेळ लागला. हे चित्र वॉटर कलर्स माध्यमातून रंगवलेले आहे.
Published at : 06 Sep 2023 11:38 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























