एक्स्प्लोर
Pahalgam Terror Attack: भारताने अचानक झेलम नदीत पाणी सोडले; पाकिस्तानात भयंकर पूर, नागरिकांची धावपळ, आणीबाणी जाहीर, PHOTO
Pahalgam Terror Attack: झेलम नदीत पाणी सोडल्यामुळे मुझफ्फराबादमध्ये भयंकर पूर आला आहे.
Jhelum river Pakistan Flood
1/9

Pahalgam Terror Attack: काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ल्याचा तपास आता एनआयएकडे देण्यात आला. या हल्ल्याप्रकरणी आता एनआयएनं देखील गुन्हा दाखल केला आहे. एनआयए या प्रकरणाची अधिकृतपणे चौकशी करेल. एनआयएचं एक पथक घटनास्थळी तपास करत आहे.
2/9

काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन सुरु आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तिथे मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली.
Published at : 27 Apr 2025 08:41 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
कोल्हापूर
महाराष्ट्र
मुंबई























