एक्स्प्लोर
PHOTO : नाशिकमध्ये पार पडले 'स्मार्ट खड्डे काव्य संमेलन
नाशिकमध्ये रविवारी चक्क रस्त्यावरील खड्डे या विषयावर पहिले काव्य संमेलन पार पडले असून या संमेलनाला 'स्मार्ट खड्डे काव्य संमेलन' असे नाव देण्यात आले होते.
Nashik news update
1/8

नाशिकमध्ये रविवारी चक्क रस्त्यावरील खड्डे या विषयावर पहिले काव्य संमेलन पार पडले आहे.
2/8

या संमेलनाला 'स्मार्ट खड्डे काव्य संमेलन' असे नाव देण्यात आले होते. कवींनी या संमेलनाच्या माध्यमातून सरकार आणि महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरल्याचंही बघायला मिळालं.
Published at : 21 Aug 2022 10:21 PM (IST)
आणखी पाहा























