एक्स्प्लोर

Nashik ST Bus : खड्ड्यातून गेली तरी त्रास होणार नाही, नाशिक मिळालीय नवी बीएस सिक्स बस

Nashik ST Bus : आता बस खड्ड्यातून गेली, तरी प्रवाशांना ते जाणवणार नाही किंवा त्रासही होणार नाही.

Nashik Bus

1/10
एकीकडे नाशिकसह राज्यातील बससेवा अडखळत सुरू असताना आता नाशिकमध्ये आता नव्या लालपरीचा समावेश झाला आहे. एसटीने स्वतःच्या कार्यशाळेत बांधलेली पहिली स्वमालकी बीएस सिक्स बस नाशिकला मिळाली असून नाशिक धुळे या मार्गावर धावत आहे.

2/10
औरंगाबादमधील चिखलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत तयार झालेली पहिली बीएस सिक्स बस मिळवत नाशिक विभागाने औरंगाबादला धक्का दिला आहे. प्रदूषण नियंत्रणाचे मानकानुसार असलेल्या बसच यापुढे रस्त्यावर धावणार अशा बसेस बनविण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

3/10
औरंगाबादच्या चिखलठाणा येथील एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेत पहिली बीएस सिक्स बस तयार होऊन ती नाशिकला मिळाली. गेल्या चार दिवसांपासून ही बस 'नाशिक-धुळे मार्गावर सुरूही इाली आहे.

4/10
या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत असून येत्या काही दिवसांत नाशिकच्या डेपोत आणखी बसेस दाखल होण्याची शक्यता एसटी मंडळ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

5/10
भारत स्टेज अर्थात, बीएस सिक्स या मानकाच्या बसेस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत आहेत. प्रदूषण कमी करणारे विशेष इंजिन असलेल्या बसेसची बांधणी महामंडळाच्या चिखलठाणा, पुण्यातील दापोडी आणि नागपूरच्या हिंगणा या मध्यवर्ती कार्यशाळेत सुरु आहे.

6/10
औरंगाबादेतील चिखलठाणा कार्यशाळेत गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेली पहिली बीएस सिक्स बस बाहेर पडली, तेव्हा ती साहजिकच औरंगाबाद विभागाला मिळू शकेल, असे वाटत असताना ही बस नाशिकच्या ताफ्यात दाखल झाली.

7/10
अशा प्रकारच्या 50 यात्रा-जत्रांचा काळ बघून ही बस बसेस नाशिकच्या ताफ्यात दाखल होणार नाशिकला मिळाल्याचे सांगितले जात आहेत. त्यातील पहिलीच बस नाशिकला मिळाली आहे.

8/10
बीएस सिक्स ही बस १२ मीटर लांबीची असून,जवळपास ४५ सीटर हि बस आहे. बसच्या पाठीमागील चाकावर एअर सस्पेन्शन लावण्यात आले आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीने पाटा लावले जात होते.

9/10
त्यामुळे आता बस खड्ड्यातून गेली, तरी प्रवाशांना ते जाणवणार नाही किवा त्रासही होणार नाही. आरामदायी सीट बसमध्ये लावण्यात आल्या आहेत. चाकाच्या पुढील बाजूने बसचा दरवाजा देण्यात आला आहे. फ्रंट आणि विडोच्या काचा मोठ्या देण्यात आलेल्या आहेत.

10/10
त्यामुळे आता आगामी कामात नाशिकच्या एसटी बसला उभारी मिळण्याची शक्यता असून डबघाईला आलेल्या एसी महामंडळाला नक्कीच याचा फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maval Assembly constituency: मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
Maharashtra Assembly Elections 2024 : अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
Kartiki Ekadashi 2024 Wishes : कार्तिकी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुनामाचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
कार्तिकी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुनामाचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, आता फक्त खान उरलेत, वर्सोव्यात मुस्लीम उमेदवार, राज ठाकरेंची घणाघाती टीका
उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, आता खान उरलेत, वर्सोव्यात मुस्लीम उमेदवार, राज ठाकरेंची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Babanrao Lonikar : मराठा समाज बोटाच्या कांड्यावर मोजण्याएवढा, आधी वादग्रस्त विधान नंतर सारवासारवPM Narendra Modi Sabha महाराष्ट्रात मोदी, शाहांच्या सभांचा धडाका;चिमूर,सोलापूर, पुण्यात मोदींची सभाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 12 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 Headlines | सकाळी 6 च्या शंभर हेडलाईन्स | 6 AM 12 November 2024 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maval Assembly constituency: मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
Maharashtra Assembly Elections 2024 : अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
Kartiki Ekadashi 2024 Wishes : कार्तिकी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुनामाचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
कार्तिकी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुनामाचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, आता फक्त खान उरलेत, वर्सोव्यात मुस्लीम उमेदवार, राज ठाकरेंची घणाघाती टीका
उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, आता खान उरलेत, वर्सोव्यात मुस्लीम उमेदवार, राज ठाकरेंची टीका
मोठी बातमी: सोलापुरात आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप

RSS वर बंदी, पोलीस भरतीत मुस्लिमांना प्राधान्य द्या, उलेमा बोर्डाने मविआला धाडलं पत्र, विहिंप आक्रमक

Mumbai Crime: गोराईत 7 तुकडे केलेला मृतदेह सापडला, हातावरच्या टॅटूने गूढ वाढलं, मुंबई पोलीस संभ्रमात
गोराईत 7 तुकडे केलेला मृतदेह सापडला, हातावरच्या टॅटूने गूढ वाढलं, मुंबई पोलीस संभ्रमात
Babanrao lonikar on Maratha Community: या गावात मराठा समाजाची मतं कांड्यावर मोजण्याइतकी... आष्टीतील VIDEO व्हायरल होताच बबनराव लोणीकर सावध, म्हणाले....
या गावात मराठा समाजाची मतं कांड्यावर मोजण्याइतकी... बबनराव लोणीकरांचा आष्टीतील VIDEO व्हायरल
Embed widget