एक्स्प्लोर
Nandurbar Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे सातपुड्यातील नद्या ऐन उन्हाळ्यात दुथडी भरुन वाहू लागल्या
Nandurbar Unseasonal Rain : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, शहादा आणि अक्कलकुवा भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. या पावसामुळे सातपुड्याच्या नद्यांना आता पूर येऊ लागला आहे
Nandurbar River Overflow
1/8

नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने गेल्या सहा दिवसांपासून कहर केला आहे.
2/8

सततच्या जोरदार पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
3/8

यातच नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, शहादा आणि अक्कलकुवा भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे.
4/8

या पावसामुळे सातपुड्याच्या नद्यांना आता पूर येऊ लागला आहे.
5/8

पुराची तीव्रता बघून आपल्याला असं वाटेल की जणू आता पावसाळा चालू झाला आहे की काय.
6/8

हे आस्मानी संकट आता अजून कधी दिवस चालणार आहे असा सवाल नागरिक विचारत आहेत.
7/8

सलग सहा दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
8/8

त्यामुळे एरव्ही पावसाळ्यात दुथडी भरुन वाहण्याऱ्या नद्या यंदा मात्र उन्हाळ्यातच ओव्हरफ्लो झाल्या आहेत
Published at : 20 Mar 2023 11:39 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
ठाणे
हिंगोली
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion