एक्स्प्लोर
Nandurbar : पाण्यासाठी महिलांना करावी लागतेय चार किलोमीटरची पायपीट
नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या दुर्गम गाव पाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे.

Nandurbar News
1/9

सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या दुर्गम गाव पाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई
2/9

आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे
3/9

नंदूरबार जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाई निवारण आराखडा तयार मात्र उपायोजना नाहीत
4/9

पाणीटंचाईच्या भयानक वास्तवाचे उदाहरण धडगाव तालुक्यातील खर्डी बुद्रुक हे गाव आहे
5/9

खर्डी बुद्रुक आणि परिसरातील महिलांना पाण्यासाठी चार किलोमीटरची पायपीट करावी वागत आहे.
6/9

गावाच्या चार ते पाच पाड्यांना पाणी उपलब्ध करुन देणारी एकच विहीर असून तिचीही पाणी पातळी खोल गेली आहे.
7/9

पिण्याच्या पाण्यासाठी दोन-तीन तास थांबल्यानंतर पाणी घेऊन तीन ते चार किलोमीटरची पायपीट महिलांना करावी लागत आहे
8/9

धडगाव तालुक्यातील खर्डी बुद्रुक हे जवळपास १२०० पेक्षा जास्त लोकसंख्येचे गाव या गावाचा विस्तार जवळपास पाच किलोमीटर परिसरात आहे
9/9

एकूण चार ते पाच पाड्याचे नागरिक तीन ते चार किलोमीटर दूर येऊन एका विहिरीवर पिण्याच्या पाण्यासाठी येत असतात.
Published at : 10 Jun 2023 09:23 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
