एक्स्प्लोर
तापमानाचा पारा वाढला, ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी चक्क घ्यावा लागतोय कुलर्सचा आधार; पाहा PHOTOS
Nanded News : नांदेडमध्ये वाढत्या तापमानामुळे विद्युत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे.
Nanded News
1/10

नांदेड जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे.
2/10

तापमानाचा पारा 43 अंशांवर पोहोचला आहे.
Published at : 02 May 2025 08:43 AM (IST)
आणखी पाहा























