एक्स्प्लोर

राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

महाराष्ट्राच्या जनतेनं निर्णायक कौल दिला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप महायुतीला मिळालेलं घवघवीत यश मिळालं आहे.

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई महापालिका (Mahapalika election) निवडणुकीत भाजपने मोठं यश मिळवलं असून 90 जागांसह सर्वात मोठा पक्ष भाजप असल्याचं प्राथमिक आकडेवारीवरुन पाहायला मिळत आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी मुद्दा यंदाच्या निवडणुकीत मुंबईसाठी महत्त्वाचा ठरला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आपल्या भाषणात मराठी आणि महाराष्ट्र याच मुद्द्यावर भाषण केलं. आपल्या भाषणातून भाजपचे तेलंगणातील नेते के. अण्णामलाईंचा (Annamalai) उल्लेख रसमलाई म्हणून केला. त्यानंतर, सोशल मीडियावर अण्णामलाई चांगलेच ट्रेंड झाल्याचे दिसून आले. मुंबई महाराष्ट्राचं शहर नसून आंतरराष्ट्रीय शहर असल्याचं वक्तव्य अण्णामलाई यांनी केलं होतं. आता, भाजपच्या विजयानंतर अण्णामलाईंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्राच्या जनतेनं निर्णायक कौल दिला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप महायुतीला मिळालेलं घवघवीत यश मिळालं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ध्येयवादी कामगिरीवर आधारित शक्तिशाली जनादेश महायुतीला मिळाला आहे. गावखेड्यापासून ते महानगरांपर्यंत 'ट्रिपल इंजिन' नेतृत्वावर जनतेने दाखवलेला हा विश्वास आहे, विकास आणि प्रगतीच्या राजकारणाचा हा पुरावा आहे, येथील जनतेनं निराधार आणि फूट पाडणाऱ्या प्रचाराला नाकारले, असे म्हणत अण्णामलाई यांनी नाव न घेता राज ठाकरेंना टोला लगावला. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन, ज्यांच्या धडाडीच्या नेतृत्वात प्रशासनाची व्याख्या प्रत्येक स्तरावर नव्याने लिहण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचेही अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनकारी दृष्टीकोनातून प्रेरित होऊन महाराष्ट्र आता वेगाने एक जागतिक शक्ती म्हणून उदयाला येत आहे, असेही अण्णामलाई यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, मुंबईत प्रचारासाठी आलेल्या अण्णामलाई यांनी मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नसून आंतरराष्ट्रीय शहर आहे, असे म्हटल्याने चांगलाच वादंग निर्माण झाला होता. मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव असून अण्णालाईंचं वक्तव्य तेच सांगते असा आरोप ठाकरे गटाकडून, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी अण्णामलाईंचं

हेही वाचा

Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर...

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget