एक्स्प्लोर
Sahastrakund Waterfall : सहस्त्रकुंड धबधब्याचे विहंगम दृश्य ड्रोनच्या माध्यमातून, पाहा फोटो
Nanded Sahastrakund Waterfall : मागील तीन-चार दिवसांपासून नांदेड (Nanded) जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार आणि अतिमुसळधार पावसामुळे (Rain) जनजीवन विस्कळीत झाले असून, हाहाकार पाहायला मिळत आहे.
Nanded Sahastrakund Waterfall
1/9

दरम्यान नांदेडमधील मराठवाडा विदर्भ सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीला पुर आल्याने सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे.
2/9

त्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
Published at : 24 Jul 2023 01:36 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























