एक्स्प्लोर

सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली

राष्ट्रीय पातळीवर वीजजोडणी वाढली असली तरी सह्याद्रीसारख्या डोंगराळ भागात वीज पुरवठा अनियमित राहतो.

Pune

1/8
महाराष्ट्रातील दुर्गम भागात सौर ऊर्जेचा वापर करून विद्युतीकरण करण्याचे काम पुण्यातील ट्रि फाऊंडेशन ही संस्था करत आहे.

2/8
या संस्थेने तिकोना किल्ला आणि आदिवासी गावांमध्ये सौर ऊर्जा यंत्रणा बसवल्या आहेत. २०२८ पर्यंत १०० गावे आणि ५० किल्ल्यांपर्यंत हे काम विस्तारण्याचा संस्थेचा योजना आहे

3/8
ट्रि फाऊंडेशनच्या मिशन ऊर्जा या उपक्रमाने महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्र आणि ऐतिहासिक स्थळांवर स्वच्छ ऊर्जा पुरवली जात आहे. २०२२ मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत ४० आदिवासी गावे, १,४०० पेक्षा जास्त घरे आणि सुमारे ८,४०० लोकांना सौर ऊर्जेचा लाभ मिळाला आहे.

4/8
याशिवाय काही किल्ल्यांवरही ऊर्जा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, ज्यामुळे पर्यटन आणि स्थानिक रोजगाराला आधार मिळत आहे.

5/8
७ जानेवारी २०२६ रोजी तिकोना किल्ला तसेच सह्याद्री पर्वतरांगेतील काशिंग आणि जवान या आदिवासी वस्त्यांमध्ये सौर यंत्रणांचे लोकार्पण झाले. हे प्रकल्प नटक्रॅकर टेक्नॉलॉजीच्या सीएसआर सहकार्याने पूर्ण झाले आहेत.

6/8
२०२५-२६ या वर्षात पहिला टप्पा सुरू झाला असून, या काळात १० आदिवासी गावे आणि ३ किल्ल्यांमध्ये ऊर्जा पोहोचवली जाईल. पुढे राजमाची आणि घनगड किल्ल्यांवरही असे प्रकल्प राबवले जाणार आहेत.

7/8
मिशन ऊर्जा हा उपक्रम ग्रामीण आणि जंगली भागातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत ऊर्जा आणि इतर साधने पुरवण्याच्या हेतूने सुरू करण्यात आला आहे.

8/8
डोंगराळ प्रदेश, दाट जंगले आणि विखुरलेल्या वस्त्यांमध्ये कार्यरत असलेल्या या उपक्रमाने स्थानिक परिस्थितीनुसार विकेंद्रित सौर मॉडेल अवलंबले आहे. घरगुती सौर प्रणाली, रस्त्यावरील दिवे आणि समुदाय सुरक्षेसाठी सौर-आधारित यंत्रणा बसवल्या जात आहेत.

पुणे फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 22 August 2026: आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
'बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
धक्कादायक! तीन दिवसाच्या बाळाचा अंत, महिलेला मानसिक धक्का, नागपूरमध्ये रुग्णालयातूनच केली बाळाची चोरी  

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या

PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 

Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget