एक्स्प्लोर
PHOTO : 'भारत मुक्ती मोर्चा'च्या आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी खासगी बसचा वापर
परवानगी नाकारल्यावरही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असलेल्या भारत मुक्ती मोर्चाच्या हजारो आंदोलकाना ताब्यात घेताना पोलिसांची चांगलीच कसरत झाली. नियंत्रणासाठी पोलिसांना अतिरिक्त फौजफाटा बोलवावा लागला.
Nagpur Bharat Mukti Morcha Protest
1/13

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धोरण हे लोकशाही विरोधी असून संघाची भूमिका संविधान विरोधाची असल्याचे आरोप करत भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा यांच्यासह विविध संघटनांनी आज महारैलीचे आयोजन केले होते. मात्र पोलिसांनी या रॅलीची परवानगी नाकारली होती.
2/13

परवानगी नाकारल्यावरही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असलेल्या भारत मुक्ती मोर्चाच्या (Bharat Mukti Morcha) हजारो आंदोलकाना ताब्यात घेताना पोलिसांची चांगलीच कसरत झाली. सतत वाढत असलेल्या आंदोलकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा पोलिसांना बोलवावा लागला.
Published at : 06 Oct 2022 05:06 PM (IST)
आणखी पाहा























