एक्स्प्लोर
PHOTO : रस्ता सुरक्षा सप्ताह : अपघातमुक्त नागपूरसाठी जनजागृती रॅली
प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस आयुक्तालयाच्या संयुक्त विद्यमाने अपघात मुक्त नागपूर साकारण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती मार्गावरीव शहर आरटीओ कार्यालयातून रॅलीची सुरुवात झाली.
नागपूर आरटीओ कार्यालयातर्फे वाहतूक नियमांबद्दल जनजागृतीसाठी आज जनजागृती रॅली काढण्यात आली.
1/10

रस्ता सुरक्षा सप्ताह 2023 अंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन अपघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजनेबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
2/10

या अंतर्गत आयोजित जनजागृती रॅलीमध्ये मोठ्यासंख्येत विद्यार्थी सहभाही झाले होते.
Published at : 17 Jan 2023 10:22 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























