एक्स्प्लोर
Nagpur Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'वंदे भारत एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा; स्वत: तिकीट काढून मेट्रोने केला प्रवास
Nagpur Metro : समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी (Nagpur - Shirdi) या पहिल्या टप्प्यातील प्रवासी वाहतुकीचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात झालं आहे.
![Nagpur Metro : समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी (Nagpur - Shirdi) या पहिल्या टप्प्यातील प्रवासी वाहतुकीचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात झालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/11/8dbc3196b9258b76835134e7a9defe421670756248846358_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Nagpur Metro
1/9
![पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरात समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पार पडलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/11/7afd9fdebb05d532a213184b2e3100808e9b8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरात समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पार पडलं.
2/9
![पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूर ते बिलासपूर या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/11/915b790d7077095125ee1f3097cd949058eaf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूर ते बिलासपूर या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.
3/9
![समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी (Nagpur - Shirdi) या पहिल्या टप्प्यातील प्रवासी वाहतुकीचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात झालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/11/3c96de8a13ba08f21865dabc380093353458b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी (Nagpur - Shirdi) या पहिल्या टप्प्यातील प्रवासी वाहतुकीचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात झालं आहे.
4/9
![पंतप्रधानांचं नागपूर विमानतळावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वागत केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/11/c65e137284ef28abf74ea4a6e7b09490e469e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधानांचं नागपूर विमानतळावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वागत केलं.
5/9
![पंतप्रधान मोदी नागपूर मेट्रोच्या ( Nagpur Metro) झिरो माइल्स (Zero Miles Freedom Park) स्टेशनवर पोहोचले. तेथे त्यांनी फ्रिडम पार्कची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी झिरो माइल्स ते खापरी असा मेट्रो प्रवास केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/11/9de110adb3519e692ee988482a8ec92d9b936.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधान मोदी नागपूर मेट्रोच्या ( Nagpur Metro) झिरो माइल्स (Zero Miles Freedom Park) स्टेशनवर पोहोचले. तेथे त्यांनी फ्रिडम पार्कची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी झिरो माइल्स ते खापरी असा मेट्रो प्रवास केला.
6/9
![विशेष म्हणजे त्यांनी स्वतः तिकीट काढलं. या प्रवासात त्यांनी विद्यार्थी, दिव्यांग बांधव आणि इतर नागरिकांशी चर्चा केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/11/d5d3ec6c7f0ebddafd70a5a09b02f43f4d97c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेष म्हणजे त्यांनी स्वतः तिकीट काढलं. या प्रवासात त्यांनी विद्यार्थी, दिव्यांग बांधव आणि इतर नागरिकांशी चर्चा केली.
7/9
![समृद्धी महामार्गाने नागपूर ते मुंबई हे 701 किलोमीटर अंतर केवळ 8 तासांत पूर्ण करता येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/11/a621bd0a81bfd95f9eb706b73451a1f8e93dc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समृद्धी महामार्गाने नागपूर ते मुंबई हे 701 किलोमीटर अंतर केवळ 8 तासांत पूर्ण करता येणार आहे.
8/9
![यातील 520 किमीचा नागपूर ते शिर्डी मार्ग पूर्णपणे तयार झालेला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/11/2424d637e2e1333d75b2697e3ac318ccc41da.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यातील 520 किमीचा नागपूर ते शिर्डी मार्ग पूर्णपणे तयार झालेला आहे.
9/9
![गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र या क्षणाची वाट पाहत होता. कमी वेळेत नागपूर ते मुंबईचा प्रवास घडवणारा हा महामार्ग खऱ्या अर्थाने प्रवाशांना समृद्ध करणारा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/11/ea643e457d45128ba2bb4d15db3baa89639ad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र या क्षणाची वाट पाहत होता. कमी वेळेत नागपूर ते मुंबईचा प्रवास घडवणारा हा महामार्ग खऱ्या अर्थाने प्रवाशांना समृद्ध करणारा आहे.
Published at : 11 Dec 2022 04:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)