एक्स्प्लोर

In Pics : अशी करतात बॅलेट पेपरवर झालेल्या मतदानाची मतमोजणी

Teachers Constituency Election : विधान परिषदेच्या नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक झाल्यावर अजनी परिसरातील मतमोजणी केंद्रात करण्यात आली. यावेळी 28 टेबलवर ही मतमोजणी करण्यात आली.

प्रत्येक टेबलवर ठेवण्यात आलेल्या मतपत्रिकांची उमेदवारनिहाय विभागणी करण्यात आली.

1/12
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या  निवडणुकीची  मतमोजणी आज पार पडली.

2/12
यावेळी मतमोजणीसाठी 28 टेबल लावण्यात आले होते.

3/12
प्रत्येक टेबलवर पहिल्या फेरीत 1000 बॅलेटपेपर ठेवण्यात आले होते.

4/12
प्रत्येक टेबलवर 22 उमेदवारांच्या नावांचे आण एक बॉक्स अवैध मतपत्रिका ठेवण्यासाठी होता.

5/12
उमेदवारनिहाय मतपत्रिका वेगळ्या झाल्यावर त्याची मोजणी करण्यात आली.

6/12
पहिल्या फेरीनंतर उर्वरित मतपत्रिका मोजण्यात आल्या.

7/12
प्रत्येक टेबलवर उमेदवारांचे प्रतिनीधीही होते. त्यांना दाखवून कर्मचाऱ्यांनी सर्व मतपत्रिका वेगळ्या केल्या.

8/12
मोजणूपूर्वी निवडणूक निरिक्षक अरुण उन्हाळे आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी  बिदरी  यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.

9/12
प्रत्यक्ष मतमोजणी करतांना उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन काटेकोरपणे प्रक्रिया पार पाडण्याचे प्रयत्न करण्यात आले.

10/12
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून पूर्णवेळ उपस्थित होते.

11/12
सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने नियोजन केले होते.

12/12
दुसऱ्या फेरीनंतर निकालासंदर्भातील माहिती निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर सादर करण्यात आली.

नागपूर फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव

जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन

पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो

Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget