एक्स्प्लोर
विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, हातात खोके आणि बोक्यांची प्रतिमा घेऊन सरकारवर हल्लाबोल
Nagpur : भ्रष्ट मंत्री राजीनामा द्या, विदर्भ हैराण, सत्ताधारी खातो गायरान, खाऊन खाऊन 50 खोके..माजले बोके.. माजले बोके.. अशा घोषणा देत MVAच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार निदर्शनं केली.
विधान भवनाच्या पायऱ्यांवर मविआच्या आंदारांनी खेळण्यातील बोके आणि खोके झळकवून सरकार विरोधी घोषणा दिल्या.
1/11

विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील चौथ्या दिवसाचं कामकाज सुरू झालयं. आजही विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक सूर आवळला.
2/11

या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नाना पटोले, रोहित पवार, यशोमती ठाकूर, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड भास्कर जाधव, सचिन अहीर, विकास ठाकरे यांच्यासह सर्व विरोधी पक्षाचे आमदार सहभागी झाले होते.
Published at : 29 Dec 2022 12:53 PM (IST)
आणखी पाहा























