एक्स्प्लोर

Nagpur News : इंधनसाठा मुबलक! तरीही नागपुरात अफवांमुळे पेट्रोलपंपावर लांबच लांब रांगा; जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन

Nagpur News : ट्रक चालक आणि इंधन टँकर चालकांच्या संपाची पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पेट्रोल व गॅस पुरवठा करणाऱ्या सर्व प्रमुख प्रतिनिधींची बैठक घेत नागरिकांनी आवाहन केले आहे.

Nagpur News

1/10
केंद्र सरकारच्या  हिट अँड रन  कायद्यातील घातलेल्या जाचक अटींच्या निषेधार्थ पुकारलेल्या संपामुळे नागपुरातील पेट्रोल पंपानवर काल रात्रीपासून नागरिकांची एकच झुंबड केल्याचे बघायला मिळाले.

2/10
शहरात पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पेट्रोल व गॅस पुरवठा करणाऱ्या सर्व प्रमुख कंपन्या, पेट्रोल डिझेल आणि  गॅस डिलर असोशिएशनचे नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधींची  बैठक घेतली.

3/10
या बैठकीच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व पेट्रोल पंपावर पुरेशा प्रमाणात पेट्रोल, डीझेल आणि गॅसचा साठा उपलब्ध आहे.याशिवाय पेट्रोल पंपांना पुरवठा करणाऱ्या डेपोमध्ये मुबलक इंधनसाठा उपलब्ध आहे. गरज पडल्यास पोलीस संरक्षणात पेट्रोल पुरवण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी इंधन संपल्याच्या अफवावर विश्वास ठेवू नये, लवकरच  परिस्थिती सुधारेल. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

4/10
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल रात्रीपासूनच नागपुरातील  पेट्रोल पंपांबाहेर पट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, आज सकाळपासूनही पेट्रोल पंपांमधील इंधनाचा साठा पूर्णपणे ठप्प झाला आहे.

5/10
त्यामुळे शहरातील अनेक पेट्रोल पंप आज बंद असल्याचे चित्र बघायला मिळाले. या संपामुळे चकरमान्यांचे हाल होत असून नववर्षांच्या सुरवातीलाच मनस्ताप सहन करावा लागत असल्याची भावना उमटतांना दिसत आहे.

6/10
काल रात्री पासून शहरातील पेट्रोल पंपावर  लोकांनी एकच झुंबड केल्याचे बघायला मिळाले.

7/10
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी माध्यमांसाठी एक व्हिडिओ प्रसारित करत नागरिकांनी इंधन संपल्याच्या अफवावर विश्वास ठेवू नये, लवकरच  परिस्थिती सुधारेल. असे आवाहन केले आहे.

8/10
शहरातील अनेक पेट्रोल बंद असून पुरवठा होताच पेट्रोल वितरित केले जाईल असे संगण्यात येत आहे.

9/10
अफवांमुळे शहरातील पेट्रोल पंपावर काल रात्री नागरिकांनी एकदम गर्दी केल्याने पेट्रोलपंप वरील साठा संपला आहे.

10/10
त्यामुळे शहरातील अनेक पेट्रोलपंप बंद असल्याचे  चित्र आहे.

नागपूर फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : बारामतीत हाकेंचं पवारांविरुद्ध आक्रमक भाषण; सभेत थेट प्रकाश आंबेडकरांचा फोन, पाहा व्हिडिओ

2.5 कोटी मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळावं, मुधोजीराजे भोसलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मुंबईतील आंदोलनावरही प्रश्न?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 सप्टेबर 2025 | शुक्रवार

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी सदस्यांची नियुक्ती, सदानंद मोरेंचा समावेश, नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करणार

ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त

Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : बारामतीत हाकेंचं पवारांविरुद्ध आक्रमक भाषण; सभेत थेट प्रकाश आंबेडकरांचा फोन, पाहा व्हिडिओ
Video : बारामतीत हाकेंचं पवारांविरुद्ध आक्रमक भाषण; सभेत थेट प्रकाश आंबेडकरांचा फोन, पाहा व्हिडिओ
2.5 कोटी मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळावं, मुधोजीराजे भोसलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मुंबईतील आंदोलनावरही प्रश्न?
2.5 कोटी मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळावं, मुधोजीराजे भोसलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मुंबईतील आंदोलनावरही प्रश्न?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 सप्टेबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 सप्टेबर 2025 | शुक्रवार
त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी सदस्यांची नियुक्ती, सदानंद मोरेंचा समावेश, नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करणार
त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी सदस्यांची नियुक्ती, सदानंद मोरेंचा समावेश, नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करणार
अभिनेते आषिश वारंग यांचं निधन; सिंबा, मर्दानीसारख्या हीट सिनेमात पोलिसाच्या भूमिका गाजल्या

वंचितचे नेते राजेंद्र पातोडेंच्या मुलावर जीवघेणा हल्ला; अकोल्यात समर्थकांकडून घराची तोडफोड, कारही जाळली

ग्राहक बनून पोलीसच मॉलमध्ये आले; उल्लूची अभिनेत्री चालवायची सेक्स रॅकेट; पोलिसांकडून रंगेहात अटक

मुख्यमंत्री फार चतूर, चाणाक्ष; आरक्षणावरुन दोन्ही समाजाला खेळवण्याचे काम पद्धतशीरपणे केलंय; काँग्रेस नेत्याचा आरोप

Embed widget