एक्स्प्लोर
Nagpur News: मालकाने पैसे न दिल्याचा संताप, ट्रक चालकाने भर चौकात जाळले दोन ट्रक, नागपुरातील खळबळजनक घटना
Nagpur News: नागपूरच्या वैद्यनाथ चौकात मनपा वर्कशॉपसमोर पार्क असलेले दोन ट्रक त्याच्या चालकानेच पेटवल्याची घटना घडल्याचे समोर आलं आहे.
Nagpur crime News
1/7

Nagpur News : नागपूरच्या वैद्यनाथ चौकात मनपा वर्कशॉपसमोर पार्क असलेले दोन ट्रक त्याच्या चालकानेच पेटवल्याची घटना घडल्याचे समोर आलं आहे.
2/7

ट्रान्सपोर्ट मालकाने पैसे न दिल्याने रागाच्या भरात चालकाने ट्रक पेटवल्याची माहिती समोर आली आहे.
Published at : 24 Jun 2025 08:41 AM (IST)
आणखी पाहा























