एक्स्प्लोर
Assembly Session 2023 : शेतकरी झाला कासाविस, खोके सरकार 420, विरोधकांच्या घोषणा!
Maharashtra Assembly Session 2023 : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Winter Session) आजपासून नागपुरातून सुरुवात झाली आहे

Maharashtra Assembly Winter Session 2023
1/13

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, पहिल्याच दिवशी विरोधकांनी घोषणांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.
2/13

आजपासून पुढचे 10 दिवस महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरातलं (Nagpur )वातावरण तापणार आहे.
3/13

पुढचे 10 दिवस नागपूर (Nagpur) राजकीय घडामोडींचं केंद्र असेल.
4/13

या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन जुंपण्याची शक्यता आहे.
5/13

हिवाळी अधिवेशनाच्या (Assembly Winter Session) पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी कार्यालय नेमके कुणाचे यावरून चर्चा रंगताना पाहायला मिळाली तर विरोधकांच्या या घोषणांनी वातावरण तापलं! विरोधकांच्या घोषणांनी वातावरण तापलं!
6/13

विधीमंडळ हिवाळी अधिवेशन सुरु, पहिल्याच दिवशी विरोधकांची तुफान घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं!
7/13

1) शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाझर, सरकार दाखवतंय हमीभावाचं गाजर!
8/13

2) शेतकरी झाला कासाविस, खोके सरकार 420
9/13

3) सरकार सांगतंय दुष्काळ सदृश्य, कारण सरकार आहे अदृश्य
10/13

4) शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे
11/13

5) खोके सरकार, गद्दार सरकार हाय हाय हाय हाय
12/13

6) दुष्काळ, गारपिटीने शेतकरी उद्ध्वस्त, खोकेवाले गद्दारांचे सरकार मधमस्त
13/13

7) बळीराजा अवकाळीने त्रस्त, सरकार मात्र जाहिरातीत व्यस्त
Published at : 07 Dec 2023 11:18 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
